Monday June 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

साटवली येथे उपकेंद्रामध्ये वीज कोसळल्याने वीजपुरवठा खंडित

लांजा:- प्रचंड कडकडाट करत वीज साटवली येथील वीज उपकेंद्रामध्ये कोसळल्याची घटना मंगळवारी २० मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमाराला घडली होती

रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामामुळे रत्नागिरीकरांची वाहतूक कोंडीने दैना!

रत्नागिरी: मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू असल्याने रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप परिसरात नुकतीच प्रचंड वाहतूक कोंडी झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून हे

राजापुर धोपेश्वर खंडेवाडीत चारचाकीचे नुकसान

राजापूर : काल दिवसभर मुसळधार बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने आज (बुधवारी) राजापूर तालुक्यात काहीशी विश्रांती घेतली. दिवसभर सरींवर सरी कोसळत असल्या

लांजा तालुक्यातील वेसुर्ले येथे मृतावस्थेत आढळला गवा

लांजा: लांजा तालुक्यातील वेसुर्ले गावातील जंगलमय परिसरात, एका ओढ्याच्या ठिकाणी चार ते पाच वर्षांचा एक गवा मृतावस्थेत आढळून आला आहे.

खेड मेटे येथे घरात घुसून महिलेचा विनयभंग, कुटुंबाला धमक्या

खेड: तालुक्यातील मौजे मेटे येथे ११ मे रोजी दुपारी एका घरात घुसून कुटुंबाला मारहाण करण्यात आली. तसेच घरातील महिलेचा विनयभंग

दापोलीमध्ये विहिरीत पडून मतिमंद तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

दापोली : तालुक्यातील किन्हळ येथे एका मतिमंद तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १९ मे रोजी दुपारी ३.०१ वाजता

जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांच्या प्रमाणात घट

ग्रामीण बालविकास केंद्राद्वारे पोषण आहार रत्नागिरी: कुपोषित बालके ही राज्यातील अनेक वर्षांची समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून सातत्याने पाठपुरावा,

विलवडे येथे रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली, कोकण रेल्वे वाहतूक ठप्प

रत्नागिरी: मंगळवारी दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील लांजा-विलवडे – आडवली स्थानकांदरम्यान मंगळवारी सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास मातीमिश्रित

जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

रत्नागिरी : जिल्ह्यात आज मंगळवारी सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस पडला. खेड, चिपळूण,संगमेश्वर तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. दुपारनंतर अचानक

error: Content is protected !!