Sunday June 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

झाडाखाली झोपलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा कारखाली चिरडून मृत्यू

दापोली:दापोलीतील हर्णे-आंजर्ले बायपास रोडवरील ‘लेमन ट्री’ हॉटेलच्या आवारात एका तीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचा कारखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली

पाली येथे पूर्ववैमनस्यातून दोघांची तरुणाला मारहाण

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून एकाला लोखंडी स्टूल आणि लोखंडी पान्याने मारहाण केल्याप्रकरणी दोन संशयितांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

दापोलीत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू जप्त

दुकानदारावर गुन्हा दाखल दापोली:अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी गिम्हवणे येथे संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा

दापोली येथे भीषण अपघातात चालकाचा मृत्यू, दोन मजूर गंभीर

दापोली:-रस्त्याचे काम सुरू असताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या एका भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात

दापोलीत पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

पेट्रोलचे दर वाढण्याच्या शक्यतेने गर्दी दापोली: दापोली शहरातील तसेच गिम्हवणे येथील काही पेट्रोल पंपावर इंधन संपल्याचे फलक लावण्यात आले होते.

दापोली पोलिसांची बुरोंडीत मोठी कारवाई; बेकायदा दारूसाठ्यासह एकाला अटक

दापोली:दापोली तालुक्यातील बुरोंडी बाजारपेठ परिसरात बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनला दापोलीतील पत्रकारांची भेट

“मत्स्य शिक्षणावर चर्चा: मच्छिमारांनी मत्स्य शिक्षण सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन” दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत

साकुर्डेमध्ये चिरेखाणीवरून ६० हजार रुपयांची तांब्याची तार चोरीस

दापोली : तालुक्यातील साकुर्डे- बौद्धवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी चिरेखाणीवरून सुमारे ६० हजार रुपये किंमतीची थ्री-फेज तांब्याची तार लंपास केल्याची घटना

हर्णे किनाऱ्यावर दुर्मीळ ‌’बुबी‌’ पक्ष्याचे रेस्क्यू

दापोली: दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी जखमी अवस्थेत आढळलेल्या दुर्मीळ ‌’बुबी‌’ पक्ष्याला स्थानिकांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक क्रेटमध्ये

हर्णे समुद्रकिनारी तस्करीच्या डिझेलची विक्री;कस्टम विभागाची धडक कारवाई,

‘रत्न माऊली’ बोटीसह दोघांना अटक दापोली/रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे समुद्रकिनारी मासेमारी बोटींना तस्करीचे डिझेल विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा कस्टम विभागाने

error: Content is protected !!