कासारवेली येथे शाळेसमोरच भरदुपारी ८ वर्षीय मुलाला दुचाकीची धडक; अपघात करून अज्ञात चालक फरार
रत्नागिरी: रत्नागिरी-गणपतीपुळे रस्त्यावरील कासारवेली मराठी शाळेसमोर अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भरदुपारी रस्त्याच्या कडेला वडिलांसोबत उभा असलेल्या एका आठ वर्षीय