मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी हेल्पिंग हँड्स कडून निधी संकलन
रत्नागिरी : मराठवाडय़ातील पूरबाधित ग्रामस्थांया मदतीसाठी रत्नागिरीतील हेल्पिंग हँडस मधील सर्व सामाजिक संघटना आणि संस्था यांया माध्यमातून निधी संकलन हाती घेतले आहे. त्यासाठी प्रांताधिकारी जीवन देसाई यांयासोबत झालेल्या चर्चेनुसार प्रशासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्यो हेल्पिंग हॅँडस तर्फे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
त्यासाठी रत्नागिरीकरांना आवाहन करण्यासाठी हेल्पिंग हँडस तर्फे सोमवारी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी मदतकर्त्यांसाठी बँका तपशील देण्यात आला. त्यानुसार खातेदारो नाव-हेल्पिंग हँड, रत्नागिरी, बँको नाव-बँक ऑफ महाराष्ट्र ब्राँ, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, खाते क्रमांक-60550063249 आयएफसी नंबर एमएएााबी0001284 आहे. तर क्युआर कोड सुध्दा प्रसिध्द करत असल्यो सांगण्यात आले. त्याबरोबर रोख स्वरूपी मदत स्वीकारण्यासाठी हॉटेल हर्षा टीआरपी, रत्नागिरी, वेद इलेक्ट्रॉनिक्स साळवीस्टॉप, रत्नागिरी, हॉटेल गोपाळ-मारूतीमंदिर, मानस जनरल स्टोअर्स-स्वयंवर मंगल कार्यालयासमोर माळनाका, नोटरी श्रध्दा ढेकणे-जावकर प्लाझा जयस्तंभ, मलुष्टे स्टील अँड पाईप्स-बाजारपेठ रामआळी, जैन अॅण्ड जैन आठवडाबाजार, हॉटेल सीफॅन्स मांडवी येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संकलन होणारी मदत योग्य ठिकाणी पोहावण्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या सानेप्रमाणे निधी वितरण करण्या मानस हेल्पिंग हँण्डस् ने व्यक्त केला आहे. यासाठी सर्व रत्नागिरीकर, सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांनी हेल्पिंग हॅण्डस्डे मदत जमा करावी, हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून सर्व रत्नागिरीकराना धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरता स्वेच्छेने यथाशक्ती मदत करून या मदतकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन हेल्पिंग हँडतर्फे करण्यात आले.