शिवाजीपार्कमधील घटना बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देणारी: ना. उदय सामंत
रत्नागिरी:- मुंबईतील शिवाजीपार्कमधील कै. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केल्यावरून ठाकरे सेनेच्या पदाधिकार्यांनी गोंधळ घातला.