वांझोळे-मोर्डे-कनकाडी-रस्ता दुरुस्तीबाबत गाव विकास समितीच्या आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल
उपअभियंता गायकवाड यांनी आंदोलकांची घेतली प्रत्यक्ष भेट संगमेश्वर:- वांझोळे मोर्डे कणकाडी दाभोळे रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात गाव विकास समितीचे नितीन गोताड यांच्या