देशभक्तीच्या जयघोषात रत्नागिरी शहर दुमदुमले; भाजपची तिरंगा रॅली दणक्यात
रत्नागिरी:हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या सूचनेनुसार भारतीय