Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

गांजा बाळगल्याच्या आरोपातून नऊ वर्षांनी निर्दोष मुक्तता

खेड: फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी समिर जसनाईक, गुलाम कादरी, मुद्रसर डावरे, लतीफ नालबंद, सलमान पावसकर, अब्दुल करीम शेख,

चिपळूणात बेकायदा जुगार चालवणाऱ्यावर कारवाईचा बडगा

चिपळूणः-शहरातील बहादूरशेख नाक्यासह अलोरे येथे बेकायदा जुगार चालवणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केल्याची घटना शुकवारी घडली. राजू सीताराम कलकुटकी (52, बहादूरशेख नाका),

चिपळूण उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा सुरुवात

चिपळूण :गेल्या काही महिन्यांपासून रखडेलल्या बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामास सुरवात झाली आहे. उड्डाणपुलाच्या नव्या डिझाईनला राष्ट्रीय

सावर्डे उपविभागात महावितरणने केला युद्धपातळीवर वीज पुरवठा सुरळीत

रत्नागिरी:- सावर्डे उपविभागातील एकूण 25,500 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद होता. वादळ व पाऊस थांबल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम त्वरित

चिपळुणात पर्यटकाचा आकस्मित मृत्यू

चिपळूण : मित्रासोबत आलेल्या पर्यटकांचा चिपळुणात मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. पाडुरंग गोविंद लोकुळकर (४९, खानापूर-सांगली) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे

श्रेयस एंटरमिजियटला वादळी पावसाचा दणका

३२ मीटर उंचीची चिमणी कोसळली, १ कोटीची हानी खेड:- खेड लोटे औद्योगिक वसाहतीत श्रेयस एंटरमिजियट रासायनिक कंपनीला वादळी वाऱ्यासह झालेल्या

कंपनीत केमिकलने भाजलेल्या एकाचा उपचारावेळी मृत्यू

चिपळूण : गाणे खडपोली एमआयडीसीमधील कृष्णा अँटीऑक्सिडेंट्स कंपनीत केमिकल ड्रम ट्रकमध्ये भरत असताना ड्रम फाटून अपघात झाला. या अपघातात पाचजण

फरशी तिठा येथे पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर्स पाणी वाया

चिपळूण:- पेढे येथून लोटे औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जुनी पाईप लाईन अचानक फुटल्याने पाण्याचे फवारे २० ते २५ फूट

चिपळुणात रेल्वे प्रवाशाच्या लॅपटॉपसह रोख रक्कम लंपास

चिपळूण : कुर्ला मडगाव एक्सप्रेसमधून सावंतवाडी ते पनवेल असा प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या लॅपटॉपसह रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना सोमवारी कणकवली

error: Content is protected !!