जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी रत्नागिरीत क्रांतीदिनी होणार कर्मचाऱ्यांचा एल्गार
मध्यवर्ती कर्मचारी समन्वय संघटनेच्या कर्मचार्यांची बाईक रॅली रत्नागिरी :जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी