परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात आग; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
धुराच्या लोंढ्याने अनेक रुग्ण गुदमरलेकर्मचाऱ्यांसह नागरिकांची बचावासाठी धाव रत्नागिरीरत्नागिरीतील शिवाजी नगर येथील प्रसिद्ध परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात सोमवारी सकाळी अचानक
धुराच्या लोंढ्याने अनेक रुग्ण गुदमरलेकर्मचाऱ्यांसह नागरिकांची बचावासाठी धाव रत्नागिरीरत्नागिरीतील शिवाजी नगर येथील प्रसिद्ध परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात सोमवारी सकाळी अचानक
गुहागर: तालुक्यातील आबलोली ते शिवणे दरम्यान दुचाकीने प्रवास करताना खोडदे-निवातेवाडी येथे दुचाकी वहाळामध्ये घसरून झालेल्या अपघातात स्वप्नील यशवंत सुर्वे (३५,
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश रत्नागिरी: महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला
पं. सुरेश बापट यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध रत्नागिरी : निवेंडी येथील प्रसिद्ध होराभूषण स्व. अनंत गोविंद तुपे यांच्या स्मरणार्थ आयोजित
लांजा : तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात आवक आणि बेकायदेशीर विक्री होत असल्याचे चित्र समोर येत
माखजन: एकेकाळी समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या,माखजन बसस्थानकाचा कायापालट करण्यात माखजन चे महत्वाकांक्षी सरपंच महेश बाष्टे यांना यास आले आहे.माखजन बसस्थानकाला हिंदुहृदयसम्राट
रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य जातीपातीच्या पलीकडचे होते. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. अहिल्याबाई होळकर यांनी भारतात शेकडो
एका प्रवाशाचा मृत्यू तर चालक गंभीर खेड: तालुक्यातील भरणे-खेड मार्गावर शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा
रत्नागिरी:उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागाला भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना आता राज्य शासनाची मोठी आर्थिक
रत्नागिरी :शहरालगतच्या झाडगाव उद्यमनगर एमआयडीसीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर पक्की बांधकामे व टपर्यांवर शुक्रवारी एमआयडीसीकडून कारवाई करण्यात आली.