देशातल्या पहिल्या अरबी समुद्राच्या बाजूला सर्वात मोठ्या शिवपुतळ्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
ढोल, ताशे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजीत अन् महाराजांच्या जयघोषात रत्नागिरी : ढोल, तासे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटक्यांची आतषबाजी, उपस्थितांच्या