Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

शिंदे गटातील अनेक जण परतीच्या मार्गावर: खा. राऊत

रत्नागिरी :आम्ही चुकलोय, आम्हाला पश्चाताप होतोय, त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीवर येऊन उद्धव साहेबांची माफी मागायची आहे, अशा पद्धतीचे निरोप

रत्नागिरी रेल्वे स्थानक व जयस्तंभ परिसरात शेअर रिक्षा चालकांना थांबे उभारु द्यावेत मनसेची मागणी.

रत्नागिरी :रेल्वे स्थानक व शहरातील जयस्तंभ येथे शेअर रिक्षा थांबे उभारण्यास परवानगी मिळावी यासाठी मनसे रत्नागिरीतर्फे आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मुंबई-गोवा महामार्गावरचा नवीन उड्डाणपुल लॉंचरच्या यंत्रणेसह कोसळला

मुंबई-गोवा महामार्ग बंद, मुंबईच्या टीमला पाचारण चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील बहादूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर सोमवारी सकाळी ८

अनुदान वितरणामुळे ग्रंथालयांची एक महिना आधीच दिवाळी : उमेश कुलकर्णी

शिंदे फडणवीस सरकारचे आभार रत्नागिरी : ग्रंथालय संचालनालयाने ई- प्रशासनाकडे पाऊल टाकले आहे. राज्यातील १०,१३२ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय अनुदान

पदवीधर मतदारांना नोंदणीचे आवाहन

रत्नागिरी:केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोकण पदवीधर मतदार संघाचा मतदार यादी पुनर्रचना निरीक्षण कार्यक्रम ६ नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत

रस्ता रुंदीकरणात तोडण्यात आलेल्या वृक्षाचे पुनर्रोपण

ओनेस्ट गुरुकुलचा अभिनव उपक्रम रत्नागिरी :रस्ता रुंदीकरणात तोडण्यात आलेल्या वृक्षाचे पुनर्रोपण करण्याचा अभिनव उपक्रम ओनेस्ट गुरुकुल या शाळेने शनिवारी राबविला.

रत्नागिरीत झाले जागतिक ‘वॉक फॉर फ्रीडम’

रत्नागिरी : मानवी तस्करीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक ‘वॉक फॉर फ्रीडम’ च्या रत्नागिरी आवृत्तीत 360 हून अधिक नागरिक सहभागी झाले

आशा व गटप्रवर्तक महिला उद्यापासून बेमुदत संपावर

रत्नागिरी :आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा व त्यांचे वेतन मिळावे, जोपर्यंत शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत किमान

बालिका विनयभंगप्रकरणी आरोपी तरुणाला १८ महिन्यांचा कारावास

दापोली :बालिकेच्या विनयभंगप्रकरणी आरोपी तरुणाला १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय वर्गचे न्यायाधीश

३०० कोटींचा टप्पा पार करण्याचं उद्दिष्ट ठेवत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची दसरा दिवाळी ठेव योजना जाहीरः ॲड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी :स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची लोकप्रिय असलेली व सणांचे औचित्य अधिक उत्सवी करण्यासाठी प्रतिवर्षी घोषित होणारी दसरा दिवाळी स्वागत ठेव योजना

error: Content is protected !!