Saturday October 3, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरीत उत्साहात पार पडली राधा-कृष्ण सजावट स्पर्धा

८४ बालगोलांचा सहभाग रत्नागिरी : प्रभाग १५ चे नगरसेवक अमित वसंत विलणकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली राधा-कृष्ण सजावट स्पर्धा

जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

रत्नागिरी :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकाची दुसरी यादी ११

आदर्श हायस्कूल कुरतडेच्या विद्यार्थ्यांची शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

कुरतडे: येथील आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. विविध वजनी गटात झालेल्या

रत्नागिरीत ‘स्वयं’ उपक्रमातून विचारांची श्रीमंती वाढविण्याचा समर्थ इन्व्हेस्टमेंट्सचा पुढाकार

प्रशांत गाडे, चिन्मय गवाणकर आणि बाळासाहेब कापसे यांच्याशी डॉ. उदय निरगुडकर साधणार संवाद रत्नागिरी : आर्थिक समृद्धीसोबतच रत्नागिरीची वैचारिक आणि

महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे रत्नागिरीत आंदोलन

रत्नागिरी :बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या उद्योजक व कर्जदारांच्या थकीत कर्जाच्या निवारणासाठी जशा ‘वन टाईम सेटलमेंट’, कॉम्प्रमाइज सेटलमेंट आणि हेअरकट यांसारख्या सवलतीच्या

मिरकरवाड्यात ओशाळली माणुसकी; कुत्र्यांशी अमानवीय वागणूक

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा परिसरात दोन तरुणांनी कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ

रत्नागिरी तालुका शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

१२० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी

महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे रत्नागिरीत ११ रोजी धरणे आंदोलन

रत्नागिरी :बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या उद्योजक व कर्जदारांच्या थकीत कर्जाच्या निवारणासाठी जशा ‘वन टाईम सेटलमेंट’, कॉम्प्रमाइज सेटलमेंट आणि हेअरकट यांसारख्या सवलतीच्या

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात गुन्हा

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीतालुक्यातील पाली येथील उघड्या मैदानात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमेश्वरातील ३२ शिक्षकांच्या बदल्या रद्द

संगमेश्वरसंगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागात नियम व कायद्यांचे उल्लंघन करून करण्यात आलेल्या कामगिरी बदल्यांचा प्रकार प्रसारमाध्यमांनी समोर आणल्यानंतर तालुक्यात खळबळ

error: Content is protected !!