भाट्ये-पावस मार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची प्रत्यक्ष पाहणी
रत्नागिरी : भाटे-पावस मार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाने अपघात प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी