Thursday April 16, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

धम्मध्वज फडकवत रत्नागिरीत भव्य बाईक रॅली; आंबेडकरी एकतेचे दमदार दर्शन

रत्नागिरी /प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त सोमवारी 13 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली भव्य मोटार-बाईक रॅली उत्साह, शिस्त

रुपेश नागवेकर यांची गोळी झाडून घेत आत्महत्या

रत्नागिरी:रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांनी राहत्या घरी स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

रत्नागिरीच्या तरुणाची हिमालयात दमदार कामगिरी; अन्नपूर्णा बेस कॅम्प सर करण्याचा पराक्रम

रत्नागिरी /प्रतिनिधी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची भ्रमंती करत साहसाची वाट चालणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील करबुडे (मौजे कपिल वास्तू नगर) येथील सुपुत्र कुमार तेजस

रत्नागिरीच्या मांडवीत कुस्तीचा जंगी आखाडा; ‘रत्नसिंधू केसरी’चा मानपट्टा मारुती बिर्जेंच्या खांद्यावर.

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत

रत्नागिरीत पद्मश्री परशुराम गंगावणे यांची पिंगुळी चित्रकथीची कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी : शहरातील उज्वल शिक्षण मंडळ संचलित आगम द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट या कॉलेजमध्ये पद्मश्री परशुराम गंगावणे यांची पिंगुळी

गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले

एकाचा मृत्यू; दोघांना वाचवण्यात यश रत्नागिरी: पावस तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन मुले समुद्रात बुडाली. त्यापैकी एकाचा

जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमधून निवडणार दोन जिल्हाध्यक्ष

सचिव दानिश अब्रार; पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार कारवाई रत्नागिरी ःकाँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जिल्हाध्यक्ष नियुक्तीची पद्धत आता संपुष्टात आली

उपचारासाठी मुंबईला जात असताना रायपाटण येथे ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

पाचल :12 एप्रिल (वार्ताहर)पुढील उपचारासाठी ट्रॅव्हल्समधून मुंबईला जात असताना राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली

रत्नागिरीत आज रंगणार ‘रत्नसिंधू केसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार

रत्नागिरी: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभाचे खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीत भव्य जिल्हास्तरीय कुस्ती

रत्नागिरी १८ एप्रिल रोजी शेतकरी सभेचे आयोजन

रत्नागिरी : बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी शेतकरी

error: Content is protected !!