‘मुख्यमंत्री- लाडकी बहीण’ योजना दाखल्यांसाठी शिबीरांचे आयोजन: जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि अर्ज भरण्यासाठी विकेंद्रीत पध्दतीने प्रत्येक तहसिलदारांने शिबीरांचे आयोजन करावे. पारदर्शक कामकाज करावे.