शांततापूर्ण आणि सुलभ मतदानासाठी सर्वांनी आवश्यक प्रयत्न करावेत: मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
रत्नागिरी,- रत्नागिरी –सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना शांततापूर्ण तसेच सुलभपणे मतदान करता यावे, त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी