Saturday June 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

साळवी स्टॉप येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः चक्कर आलेल्या प्रौढाला उपचारसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

दापोली येथे भीषण अपघातात चालकाचा मृत्यू, दोन मजूर गंभीर

दापोली:-रस्त्याचे काम सुरू असताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या एका भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात

शीळ धरणात २० जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

पाणी कपातीचे संकट टळले रत्नागिरी:रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या पाणीसाठ्याबाबत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली असून, सद्यस्थितीत शहरावर

रत्नागिरी पोलीस दलात बेल्जियन मालिनॉइस श्वान दाखल

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते झाले ‘लिओ’चे नामकरण रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकात एका अत्यंत हुशार आणि

बीएसएनएल, एमटीएनएलच्या ७० हजार व्हीआरएस कर्मचाऱ्यांच्या लढ्याला मोठे यश

कोट्यवधींचा प्राप्तिकर परत मिळण्यास सुरुवात रत्नागिरी: केंद्र सरकारच्या ‘व्हीआरएस-१९’  योजनेअंतर्गत स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएल (MTNL) मधील हजारो कर्मचाऱ्यांसाठी

आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

खरवते येथील घटना चिपळूण (प्रतिनिधी):तालुक्यातील खरवते, बौद्धवाडी येथील एका ६२ वर्षीय वृद्धाने सततच्या आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन

जनावरांच्या अवैध वाहतुकीच्या संशयावरून खेडमध्ये दोन गटांत हाणामारी

परस्परविरोधी गुन्हे दाखल खेड: तालुक्यातील नारंगी फाटा येथे जनावरांच्या अवैध वाहतुकीच्या संशयावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना १३ मे

आसमंत फाउंडेशनकडून मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या ग्रंथालयास मत्स्यविषयक पुस्तकांची भेट

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय आणि संबंधित तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व दर्जेदार ज्ञानसंपदा उपलब्ध व्हावी या उद्देशाने आसमंत फाउंडेशन

कोतवाल, मंडळ अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारताना अटक राजापूर:सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव दाखल करण्यासाठी २५ हजारांची लाच मागून, तडजोडीअंती २०

रत्नागिरीत पेट्रोल- डिझेलच्या दरात तब्बल तीन रुपयांची वाढ

पेट्रोलचा १०८.५८ तर डिझेलचा ९५.०८ रुपये प्रतिलिटर भाव रत्नागिरी:गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक

error: Content is protected !!