रत्नागिरी तालुका भंडारी समाज महिला मंडळ यांच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
रत्नागिरी :रक्षाबंधन कार्यक्रमाची वाहतुक पोलीस निरीक्षक कार्यालयापासुन सुरुवात करण्यात आलीदिवस रात्र कायम आपल्या सेवेत असलेले पोलीस बंधू-भगिनींना राख्या बांधुन त्यांना