रत्नागिरी- भाजपाच्या कार्यकर्त्यांसह देशभक्तांची तिरंगा बाईक रॅली
रत्नागिरी:भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त भाजपाच्या कार्यकर्त्यांसह देशभक्तांनी अनाम वीरांच्या सन्मानार्थ शनिवारी रत्नागिरीत तिरंगा बाईक रॅली काढली. अमृतकाळाच्या समारोप करताना