Tuesday May 5, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

गोव्यात प्रेयसीवर हल्ला करुन गुहागरला आलेल्या संशयितास अटक

गुहागर: प्रेयसी साक्षी हिच्यावर खूनी हल्ला केल्यानंतर गोव्यातून गुहागर येथे पळून आलेला संशयित अजय कदमला सांगली येथे एका लॉजवर असताना

गुहागर तालुक्यासाठी ८ घंटागाड्या मंजूर, ग्रामीण भागातील कचरा संकलनाला मिळणार गती

गुहागर: शहरांप्रमाणे आता ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनावर भर दिला जाणार आहे. गुहागर तालुक्यातील कचरा संकलन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी नागरी सुविधा

गुहागरमध्ये वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

गुहागर: तालुक्यातील निगुंडळ आडेवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. दिलीप राधो शिगवण

गुहागरातील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात प्रमाणपत्रांचा गैरव्यवहार

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कारवाईचे आदेश गुहागर: येथील खरे-ढेरे महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना थेट पदवी प्रमाणपत्र देण्यात आल्याच्या मुद्द्यावरून

बसच्या छताची झडप उडून चारचाकीवर आदळली

गुहागर : गुहागर आगाराच्या शिवशाही बसच्या छताची झडप उडून पाठीमागून येणाऱ्या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागावर आदळली या घटनेत मोटारीची काच

डोंगरी निधी शैक्षणिक विभागासाठी वापरा

डॉ. विनय नातू ः अडीच तालुक्यांना उपयोग गुहागर: शासनाने गेल्या वर्षी डोंगरी विकास शासननिर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील

गुहागरचा सुपुत्र अमेरिकेमधील पहिला मराठी आमदार

गुहागर : अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी लढवलेल्या गुहागर तालुक्यातील जामसूत येथील सुपुत्र संतोष दिनकर साळवी यांनी बोस्टनजवळील

गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस रेझिंग डे निमित्ताने गुहागर बीचवर स्वच्छता अभियान

गुहागर समुद्र किनारा झाला “चकाचक” वरवेली गणेश किर्वे गुहागर : महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाच्या (पोलीस रेझिंग डे )अनुषंगाने गुहागर

जेसीबीने दुकान पाडल्याच्या गुन्ह्यातून तिघांची निर्दोष मुक्तता

गुहागर: कोतळुक बौद्धवाडी येथे जेसीबी लावून दुकान पाडल्याच्या गुन्ह्यातून तिघांची गुहागर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. कोतळुक येथील संदीप तुकाराम

खरे ढेरे कॉलेजच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करा: आ. जाधव

गुहागर: गुहागरच्या खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनीच महाविद्यालयाच्या चार प्राध्यापकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्राध्यापकांना मारहाण करणाऱया संस्थाचालकांवर त्वरित

error: Content is protected !!