सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे आविष्कार संस्थेत शैक्षणिक साहित्य वितरण आणि वृक्षारोपण
रत्नागिरी : इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी शाखेच्या वतीने रत्नागिरी येथील आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे