रत्नागिरीतील घिसाडी समाजाच्या ५० विद्यार्थ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जातीच्या दाखल्यांचे वाटप
महाराष्ट्रात रत्नागिरी तालुक्यात पहिल्यांदा घिसाडी समाजाला जातींचे दाखले वाटप रत्नागिरी: जिल्ह्यामध्ये प्रथमच घिसाडी समाजासाठी ५० विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम