ढोल ताशांच्या निनादात आणि लेझीमच्या गजरात शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह; पोलीस बँडची मानवंदना
पारंपरिक पोशाखातील विद्यार्थ्यांच्या पदयात्रेने शहर ‘शिवमय’ रत्नागिरी, – अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोल ताशांच्या निनादात