ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ इंडिया सन्मान पुणे येथील शानदार समारंभात अँड. दीपक पटवर्धन यांना प्रदान
रत्नागिरी:कॉसमॉस बँक आणि ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध मान्यवरांना सन्मानित केले सहकार क्षेत्रात प्रदिर्घ उत्तम