आरे समुद्रात 41 विद्यार्थ्यांच्या ग्रुपपैकी दोघे बुडाले; एकाचा मृत्यू, एकाला स्थानिकांनी वाचवले
रत्नागिरीआरे समुद्र किनारी कोल्हापूर येथील खासगी शिकवणी क्लासेस मधून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपपैकी दोघे विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. मंगळवार