मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन “दर्यावर्दी २०२६” जल्लोषात संपन्न
रत्नागिरी : शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालयात दर्यावर्दी २०२६ वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दि.१४/३/२०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण