मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्वच विभाग प्रमुखांनी नियुक्ती द्यावी : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्वच विभाग प्रमुखांनी महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आपापल्या विभागात नियुक्ती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी