मराठी चित्रपटसृष्टीच्या रक्षणासाठी रत्नागिरीचे कलाकार आक्रमक
जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचे दिले निवेदन रत्नागिरी :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या अनास्थेविरोधात तसेच मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी राज्यभरात पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला