Wednesday June 18, 2025

अजित पवारांच्या दौऱ्यात मधमांशाचा हल्ला; ताफ्यातील पोलीस अन् कर्मचाऱ्यांना चावा

▪️कसबा येथील घटना संगमेश्वर:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या या दौऱ्यात मधमाशांचा हल्ला झाल्याने

कसब्यात ऐतिहासिक स्मारकासाठी प्रयत्नशील: अजितदादा पवार

रत्नागिरी: छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.भव्य दिव्य होईल याकरिता पुरातत्त्व व

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकावर गुन्हा

देवरुख: देवरुख-मार्लेश्वर रस्त्यावर निलेश बांडागळे यांच्या घरासमोर दिनांक २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात आत्माराम भागोजी गोंधळी

कंत्राटदार कंपनीच्या आठ डंपरवर कारवाई

संगमेश्वर, : राष्ट्रीय महामार्गाचे आरवली ते बावनदीदरम्यान काम करणाऱ्या कंपनीवर अनियमितता असताना यापूर्वी पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली गेली नव्हती; मात्र

संगमेश्वर शास्त्री पुलाजवळ दरड कोसळली, महिला किरकोळ जखमी, रिक्षाचे मोठे नुकसान

संगमेश्वर,: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील शास्त्री पुलाजवळ आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेत एक महिला

देवरुखमध्ये अवैध दारुधंद्यावर धाड; लाखांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवळे कॅम्पजवळ अवैधरित्या देशी, विदेशी आणि गावठी दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका व्यक्तीला देवरुख पोलिसांनी अटक केली

देवरुख पूर येथे डंपर-ओमनीचा भीषण अपघात, दोघांची प्रकृती चिंताजनक

देवरुख: देवरुख-रत्नागिरी मार्गावर देवरुखनजीकच्या पूर येथील धोकादायक वळणावर आज मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. डंपरने एका

देवरुख : दख्खन धनगरवाडी येथील तरुणाचा जंगलात आढळला मृतदेह

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील दख्खन धनगरवाडी येथील लक्ष्मण विठोबा कोलापटे ( ४८) यांचा मृतदेह १५ एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास

चिकन सेंटरसमोर उभी केलेली दुचाकी चोरीस

संगमेश्वर : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर दानिश हॉटेलजवळ असलेल्या अपना चिकन सेंटरसमोरून २५ हजार रुपये किमतीची बजाज पल्सर २०० आर.एस. मोटारसायकल

error: Content is protected !!