छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संगमेश्वर-कसबा येथे रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे मानवंदना
रत्नागिरी, : ३६९ व्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संगमेश्वर-कसबा येथील महाराजांच्या स्मारकास रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे शासकीय मानवंदना देण्यात