Thursday March 19, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

ढासळलेले गतवैभव पुन्हा प्राप्त करा

खासदार संजय राऊतः लांजा-राजापूर येथील शिष्टमंडळाबरोबर चर्चा लांजा: रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील शिवसैनिकांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व

लांजा येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाडीचा मृत्यू

लांजा गोठ्यात शिरून बिबट्याने गुरांवर केलेल्या हल्ल्यात एका पाडीचा मृत्यू झाला आहे. ही घटना लांजा बौद्धवाडी येथे शनिवारी रात्री घडली.

संगमेश्वर साखरपा येथे घरफोडी : दीड लाखांचे दागिने लांबवले

संगमेश्वर : तालुक्यातील साखरपा-सुर्वेवाडी येथे एका धक्कादायक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेच्या घरातूनच १ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे

साटवली येथे उपकेंद्रामध्ये वीज कोसळल्याने वीजपुरवठा खंडित

लांजा:- प्रचंड कडकडाट करत वीज साटवली येथील वीज उपकेंद्रामध्ये कोसळल्याची घटना मंगळवारी २० मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमाराला घडली होती

लांजा तालुक्यातील वेसुर्ले येथे मृतावस्थेत आढळला गवा

लांजा: लांजा तालुक्यातील वेसुर्ले गावातील जंगलमय परिसरात, एका ओढ्याच्या ठिकाणी चार ते पाच वर्षांचा एक गवा मृतावस्थेत आढळून आला आहे.

लांजा पुनस येथे वृध्द महिलेचा रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू

लांजा : तालुक्यातील पुनस येथील ६२ वर्षीय चंद्रप्रभा चंद्रकांत सुर्वे यांचे १६ मे रोजी सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे निधन झाले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; लांजा येथे २२ लाखांचे विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक

लांजा: रत्नागिरी जिल्ह्यातील विदेशी मद्य प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. लांजा येथे सापळा रचून पोलिसांनी

लांजा येथे सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन संपन्न

रत्नागिरी,:- भूमी अभिलेख विभागांतर्गत उप अधीक्षक भूमी अभिलेख, लांजा येथे सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन भूमी अभिलेख,

error: Content is protected !!