पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत युवासेना तालुका प्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला पदाचा राजीनामा
रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत