
जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60 टक्के मतदान
रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेत सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60.35 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. पुढील एका तासात मतदानाची टक्केवारी वाढून सरासरी 67 टक्के मतदान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
*जिल्हा रत्नागिरी* *वेळ ७ ते ५*
*जिल्ह्याची टक्केवारी – ६०.३५%*
*मतदार संघ टक्केवारी*
१) *२६३ दापोली – ५९.२%*
२) *२६४ गुहागर – ५९.०५%*
३) *२६५ चिपळूण- ६३.५१%*
४) *२६६ रत्नागिरी – ५९%*
५) *२६७ राजापूर- ६१.०५%*
────────────────