
मतमोजणीसाठी तीन सामान्य निवडणूक निरीक्षक दाखल
रत्नागिरी, – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतमोजणी उद्या 23 नोव्हेंबर 2024 रोजी होत आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्ह्यात तीन सामान्य निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहेत.*
त्यांची नावे आणि संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे- 264-गुहागर विधानसभा मतदार संघासाठी नवीन कुमार आहुजा (मो.क्र. 9416262600), 265-चिपळूण विधानसभा मतदार संघासाठी दुश्यंत कुमार रायासत (मो.क्र. 9479010235) व 267- राजापूर विधानसभा मतदार संघासाठी नझर हुसैन (मो.क्र. 9431632436) हे तीन निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहेत.