
जिल्ह्यात विधानसभेसाठी तीन वाजेपर्यंत पन्नास टक्के मतदान
रत्नागिरी:-
जिल्ह्यात एक वाजेपर्यंत अडतीस टक्के मतदानाची नोंद झाल्यानंतर पुढील दोन तासात बारा टक्के मतदान झाले आहे. दुपारी एक वाजल्यानंतर मतदानाचा वेग मंदावला होता. चिपळूण मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
*जिल्हा रत्नागिरी* *वेळ ७ ते ३*
*जिल्ह्याची टक्केवारी – ५०.०४%*
*मतदार संघ टक्केवारी*
१) *२६३ दापोली – ५०.८%*
२) *२६४ गुहागर – ४९.०१%*
३) *२६५ चिपळूण- ५२.३३%*
४) *२६६ रत्नागिरी – ४६.२%*
५) *२६७ राजापूर- ५२.१९%*
────────────────