मान्सून पूर्व तयारी आढावा 2026कोणतीही दुर्घटना होऊ नये याची पूर्वतयारी सर्व यत्रंणांनी करावी : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, :- जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची पूर्वतयारी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने आतापासूनच करावी. आपदा मित्रांची संख्या वाढवावी,