शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची कागदपत्रे वैध ठेवा; उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांचे आवाहन
रत्नागिरी, : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्रशासनातर्फे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व स्कूल बस चालक आणि मालकांनी