अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील शेतकर्यांना मिळणार दोन दुधाळ जनावरांचा गट
रत्नागिरी :अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील शेतकरी लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराद्वारे उत्पादनाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रत्येक लाभार्थ्याला दोन दुधाळ जनावरांचा