न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा जंगी गुणगौरव व सत्कार समारंभ संपन्न!
रत्नागिरी:न्यू ईरा एज्युकेशन सोसायटी संचलित ‘न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे’ येथे यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा जंगी