कुणबी समाजाच्या सामाजिक संघटनांचा वापर करून स्वतःचे राजकिय अस्तित्व निर्माण करू पाहणारे धनदांडगे समाजाचा विकास करू शकत नाहीत- सुहास खंडागळे
समाजाच्या नावाने राजकारण करणारे समाजाचा विकास करत नसल्याचा खंडागळेंचा दावा रत्नागिरी:- कोकणातील कुणबी समाजाच्या सामाजिक विकासासाठी कार्यरत असणाऱ्या संघटना अनेक