अंजुमन-ए-उर्दू असातजा रत्नागिरीच्या वतीने राज्यस्तर आदर्श शिक्षक पुस्कार प्राप्त श्री. मुनाफ गुहागरकर यांचा सत्कार
रत्नागिरी :फेरोग-ए-उर्दू व बानू एज्युकेशन नांदेड यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील उपक्रमशील उर्दू शिक्षक श्री. मुनाफ नुरमहंमद गुहागरकर यांना नुकताच 2