चिपळूणच्या सलीम कास्कर यांची काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक सोशल मीडियाच्या ‘कोकण झोन समन्वयक’ पदी नियुक्ती
चिपळूण: तालुक्यातील पाग कास्करवाडी येथील सलीम कास्कर यांची काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक सोशल मीडियाच्या ‘कोकण झोन समन्वयक’ पदी नियुक्ती करण्यात आली