दि. मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या यशस्वी विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक
रत्नागिरी (प्रतिनिधी):मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी