जिल्हा रुग्णालयात गैरसोय; आमदार राजन साळवी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर
रत्नागिरी:मागील अनेक वर्षापासून जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्या काही दिवसांपासून स्त्रीरोगतज्ज्ञच नसल्याने, प्रसुतीसाठी ग्रामीण भागातून येणार्या महिलांचे