आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केली वाकेड लांजा ते संगमेश्वर दरम्यान महामार्गाची पाहणी….
रत्नागिरी :गणेशोत्सव कोकणवासियांचा एक आवडता सण. येत्या काही दिवसात कोकणवासीय मोठ्या संख्येने मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणार आहेत. सध्या या