
रत्नागिरी जिल्हा नागरवाचनालायचा करविरनगरीत सन्मान
रत्नागिरी:- करवीर वाचनालयाच्या नूतन वास्तू चा लोकार्पण समारंभ आज ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.या प्रसंगी 195 वर्ष इतका प्रदीर्घ प्रवास करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा नागरवाचनालायचा ना. पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वाचनालया तर्फे हा सन्मान अँड. दीपक पटवर्धन यांनी स्वीकारला.
या प्रसंगी राज्यातील शतायुषी वाचनालयानचा सन्मान करण्यात आला.
आमदार निधी वाचनालयाना पुस्तक खरेदी साठी देता येतो तद्वत जिल्हा नियोजन मधून ही वाचनालयाना निधी देण्याचा निर्णय तातकाळ घेऊ असे सांगत कर्मचारी वेतन या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे उच्चशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यानि घोषित केले.
या शनदार कार्यक्रमाला करवीर वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. जोशी ग्रंथगलाय भारती चे प्रदेश अध्यक्ष तसेच वाचनालयाचे संचालक उपस्थित होते.