रविंद्रजी चव्हाण यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांसह स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट देत ॲड. दीपक पटवर्धन यांचे केले कौतुकमिश्रित अभिनंदन.
रत्नागिरी : आ. रविंद्रजी चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यावेळी अग्रक्रमाने स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला भेट देऊन, राज्य पतसंस्था फेडरेशनवर