न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची दारे खुली रत्नागिरी:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने, न्यू