इंडियन कोस्ट गार्ड कार्यालय, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय न्यायाचा जागतिक दिन व पॉश अॅक्ट कायद्याबद्दल मार्गदर्शन सत्राचे आयोजन.
रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याकडून जागतिक आंतराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त इंडियन कोस्ट गार्ड कार्यालय, रत्नागिरी येथे विशेष मार्गदर्शन